Sunday, September 9, 2007

आकाश व्यापयाची गर्दी करत जेव्हां दाट्उन येतात सान्झ्मेघ... तेव्हां वाटत
त्यांच्या या जलभारल्या अस्तित्वापेक्षा त्यंच रिक्त अस्तित्वच सुंदर ... मनाला चिम्ब करणार !
भरतीची समुद्रधुन जपत ... लाटआचा खळआळ कवेत घेनारया अवाख्ळ अस्तित्वापेक्षा ....
किनारयाच अलिप्त अस्तित्वच अधिक रमणीय !
मान्सलाही अस दुभंगून बरसता आल पाहिजे ...
खलालत्या रिक्तपनआत जगता आल पाहिजे ...
मग अस्तित्वाचे संदार्भ शोधावे लागत नाहीत ...
स्वप्नांच्या काज्वयाना पंख जोडावे लागत नाहीत

No comments: